Special Report | चुलीवरच्या स्वयंपाकावरुन राजकीय ‘धूर’

Special Report | चुलीवरच्या स्वयंपाकावरुन राजकीय ‘धूर’

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 11:23 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी स्वत: चुलीवर केलेल्या स्वयंपाकाची बरीच चर्चा झाली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी स्वत: चुलीवर केलेल्या स्वयंपाकाची बरीच चर्चा झाली. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं. त्यांनी नवनीत राणा यांच्या स्वयंपाकावरुन थेट महागाईवर निशाणा साधला. दरम्यान, नवनीत राणा यांचा चुलीवरच्या स्वयंपाकाचा व्हिडीओ अनेकांना आवडला. पण राष्ट्रवादीच्या टीकेनंतर काही नेटकऱ्यांनी देखील राणा यांच्यावर टीका केली.

Published on: Aug 03, 2021 11:22 PM