Marathi News Videos NCP MLA Hasan Mushrif Shiv Sena Uddhav Thackeray Group MLA Rajan Salvi ED ACB Anti Corruption Department

मुश्रीफा यांच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला एसीबीची नोटीस
साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना २० मार्च रोजी चौकशी केली जाणार आहे.
मुंबई : मविआमधील अनेक नेते सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले दिसत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई करत चौकशी केली. त्यांची 8 तास चौकशी ईडीने केली. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्याच्या परिवाला एसीबीच्या समोर जाण्याची वेळ आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस चौकशीसाठी पाठविण्यात आली आहे. साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना २० मार्च रोजी चौकशी केली जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. याआधी तीन वेळा साळवी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे साळवी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
Published on: Mar 16, 2023 12:25 PM
Related Video
जगात खळबळ ! इराण- अमेरिकेचं पुन्हा बिनसलं? US चा पुन्हा मोठा हल्ला
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाला नवं वळण; तपासात हादरवणारी माहिती उघड
पुढले काही दिवस जपून.. जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट
या राशीच्या लोकांना सासरहून मिळणार आनंदाची बातमी... 12 राशींचं भविष्य
'ही' 10 रूपयांची छोटी वस्तू वाढवते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम