Marathi News Videos NCP MLA Jayant Patil has demanded to start local services during Ganesh festival

‘गणेशविसर्जनाआधी मुंबईत विशेष लोकलची सुविधा कराः जयंत पाटील
गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना लोकलअभावी भक्तांचे हाल होत असल्याने गणेशोत्सच्या काळात लोकल सुविधा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईमध्ये गर्दी वाढल्याने विशेष लोकलची सुविधा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची मुंबईत गर्दी वाढली असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लोकलची सेवा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारबरोबर बोलून मुंबईतील गणेशभक्तांसाठी या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना लोकलअभावी भक्तांचे हाल होत असल्याने गणेशोत्सच्या काळात लोकल सुविधा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
Published on: Sep 06, 2022 11:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बुमराह, सुदर्शन आणि आता...! टीम इंडियाला तिसरा धक्का बसण्याची शक्यता
तारीख आली समोर, ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकता 'धमाल 4?'
साराचा स्ट्रॅपलेस टॉपमध्ये फोटोशूट, पण चर्चा हटके कॅप्शनची
रस्ते कसले? ही तर नांगरलेली जमीन...खड्ड्यावरून वाजेंचा खरमरीत टोला
रोनाल्डोच्या पहिल्या मुलाची आई कोण?बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या अफेअरने..
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!