
NCP Minister Meet Sharad Pawar: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई, 16 जुलै 2016 : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आले होते. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत.दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील चव्हाण सेंटरकडे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील तातडीने चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले.
Published on: Jul 16, 2023 2:16 PM
Related Video
राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ! अखेर दोघांना अटक, मध्यरात्रीच...
परभणीत धनगर समाजाचा एल्गार; विराट मोर्चाच्या निशाण्यावर रत्नाकर गुट्टे
दिवा विझल्यानंतर उरलेल्या वातीचं काय करता? अशा ठिकाणी ठेवू नका अन्यथा
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'भूतम भयम्'मधील सर्वांत थरारक भूमिका, ओळखलंत का अभिनेत्रीला?
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
सायकल चालवा, फिट रहा, झाडे वाचवा
भोर तालुक्यातील रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
अहिल्यानगर : योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..
Latur : बोगस बियाणानंतर आता बोगस खते, शेतकऱ्याने ऑन कॅमेरा फोडले पोते निघाले दगड,गोटे...
अहिल्यानगर : इमामपूर घाट आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून ओळखला जाणार