
Vaze Recreates Crime Scene | NIA ,फॉरेन्सिक टीमकडून सचिन वाझेंना घटनास्थळी आणून रिक्रिएशन
मुंकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालण्यात आलं (NIA Recreates Crime Scene near Antila Sachin Vaze made to walk)
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर एनआयएकडून कसून तपास सुरु आहे. विशेष म्हणजे आज रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास एनआयए आणि फॉरेन्सिक टीम थेट घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालण्यात आलं (NIA Recreates Crime Scene near Antila Sachin Vaze made to walk). मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती पीपीई किटमध्ये चालताना दिसला होता. एनआयएकडून त्याच सीनचं आज रात्री रिक्रिएशन करण्यात आलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! सचिन वाझेंनी केला थेट खुलासा...
राष्ट्रपतींनी मुंढेंच्या नोटीशीचा उल्लेख करताच शाहरुख,अजयचे मोठे पाऊल!
आधी तुमच्या मुलांना गुटखा द्या, तुकाराम मुंढे यांनी थेट सुनावले..
आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? 1 लिटरचा भाव जाणून घ्या
पितृपक्षात यंदा बदललं तिथीचं गणित! ३० सप्टेंबरलाच चतुर्थी-पंचमी श्राद्
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;