Marathi News Videos Nilam Gorhe Gave Orders To Form a subcommittee for the rehabilitation of widows In Palghar

Neelam Gorhe | पालघर जिल्ह्यातील विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती तयार करा – नीलम गोऱ्हे
पालघर जिल्ह्यातील विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती तयार करून ग्रामीण भागातील अशा घटकांना कृषी विषयक रोजगार आणि इतर रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पालघर येथे जिल्हा प्रशासनाला दिल्या.
पालघर जिल्ह्यातील विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती तयार करून ग्रामीण भागातील अशा घटकांना कृषी विषयक रोजगार आणि इतर रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पालघर येथे जिल्हा प्रशासनाला दिल्या. याचबरोबरीने त्यांच्या नावे असलेल्या मालमत्ता यांचे संरक्षण व्हावे यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत घेऊन महिला बाल विकास विभागाने विधवा महिलांच्या जागा संरक्षित कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. उपसभापती नीलम गोऱ्हे या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Related Video
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? काय सांगितलं?
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,