
“संजय राऊत भांडूपमध्ये औटघटकेसाठी, त्यांना सरकारची चिंता नसावी”, नितेश राणे यांची टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांचा मंजूर जामीन रद्द व्हावा अशी मागणी करत ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांचा मंजूर जामीन रद्द व्हावा अशी मागणी करत ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे सरकार जाणार अस बोलतात, मात्र पत्राचाल घोटाळ्याचा निकाल कधी ही लागेल. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकाराच्या औटघटकेची चिंता करू नका, तुम्ही भांडुपमध्ये औटघटकेचे राहिले आहात, असं नितेश राणे म्हणाले.
Published on: Jun 29, 2023 4:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बुध-गुरूमुळे 4 राशींवर पैशांचा पाऊस, तिजोरी भरणार; पण ही चूक केली तर..
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
मिरजमध्ये मोठी दुर्घटना, सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला, 6 अडकले
मोठी बातमी! भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारला अपघात
गरीब बॉयफ्रेंडला सोडून श्रीमंत बॉससोबत केलं लग्न, चित्रपट ठरलेला...
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...