
अनिल परब तो बस झांकी है, मातोश्री अभी बाकी है!; नितेश राणे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी अनिल परबांवरही निशाणा साधलाय. पाहा काय म्हणालेत...
भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी अनिल परबांवरही निशाणा साधलाय. “उद्धव ठाकरेमध्ये काहीही करण्याची हिंमत नाही, कारण तो नामर्द आहेत. त्यामुळे त्याला अनिल परबसारखे कारकून लागतात.अनिल परब तो बस झांकी है, मातोश्री अभी बाकी है!”, असं म्हणत नितेश राणे यांनी अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली. त्यांच्या या विधानावर टीका होतेय.
Published on: Feb 01, 2023 9:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...