नितेश राणेंनी हल्लेखोर सचिन सातपुतेला संतोष परबचा फोटो पाठवला

नितेश राणेंनी हल्लेखोर सचिन सातपुतेला संतोष परबचा फोटो पाठवला

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 5:49 PM

जेव्हापासून नितेश राणे (Nitesh Rane Arrest) पोलिसांना शरण गेले आहेत तेव्हापासून पुन्हा राजकारण तापलं आहे. शिवसेना(Shivsena) आणि भाजप (BJP) पुन्हा आमनेसामने आले आहेत.

सिंधुदुर्ग : जेव्हापासून नितेश राणे (Nitesh Rane Arrest) पोलिसांना शरण गेले आहेत तेव्हापासून पुन्हा राजकारण तापलं आहे. शिवसेना(Shivsena) आणि भाजप (BJP) पुन्हा आमनेसामने आले आहेत. नितेश राणे यांच्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच पोलिसांना नितेश राणेंची कस्टडी मिळाली आहे. नितेश राणेंची कस्टडी मिळाल्यापासून पोलीसही वेगवान तपासाला लागले आहेत.

Published on: Feb 03, 2022 05:48 PM