
“उद्धव ठाकरे मौलाना”, नितेश राणे यांची जहरी टीका!
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
मुंबई, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हाला सुलतान झालेल्या मौलाना उद्धव ठाकरे यांच्याकडून नको. आम्हाला हिंदुत्व शिकवण्यापेक्षा तुम्ही किती हिंदू राहिलात हे पाहा. तुम्ही मौलाना उद्धव ठाकरे झाले आहत.”
Published on: Jul 30, 2023 2:55 PM
Related Video
आमिर खानचा 38 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, कमाई....
ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे हिट, ऐकताच डोळ्यात पाणी
रेखासोबत Kiss सीन...अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल..इंटिमेट सीननंतर रेखा सुन्न
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
वैभवला का संधी मिळाली नाही? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं खरं कारण