Marathi News Videos Now that home isolation is off recruitment will have to take place in the covid center health minister rajesh tope

Rajesh Tope | आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे
आता कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशन हा पर्याय बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोविड सेंटरमध्येच भरती व्हावं लागणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आर्थिक स्थिती मजबूत पण फसवणुकीची शक्यता, कोणालाही... वाचा तुमचं भविष्य
राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, पाऊस..
कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स, टाटा मोटर्सने लाँच केली नवीन पंच
स्वयंपाकघरातील झुरळांपासून कायमची सुटका हवीय? मग हा घरगुती जुगाड नक्की
सरस्वती मातेचा फोटो घेताना चूक केली तर घरावर संकट; काय काळजी घ्यावी!