Marathi News Videos Opposition leader Devendra Fadnavis is confident that his fifth candidate will be elected

Special Report | राज्यसभेनंतर विधानपरिषदेतही घोडेबाजार ?
राज्यात आता राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाचवा उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे
राज्यात आता राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाचवा उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपकडे विजयासाठी मतं म्हटलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त करत आपली पाचवी जागा निवडून येणारच असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले आहे की मी चमत्कार वगैरे काही करत नाही मात्र मला विश्वास आहे की पाचवी जागा ही आमचीच निवडून येणार आहे.
Published on: Jun 13, 2022 9:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काही पुरुष वयाआधीच का दिसू लागतात म्हातारे? रोजच्या सवयी आहेत कारणीभूत
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सोने आणि चांदीचे भाव धाड..धाड कोसळले...
सुप्रिया आधी या सुपरस्टारच्या पत्नीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला