
‘सासूमुळे वाटणी झाली अन् सासूच वाट्याला आली’; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होताना दिसले. यावेळी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात अनेक घोषणाबाजी केल्या.
मुंबई, 17 जुलै 2023 | आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होताना दिसले. यावेळी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात अनेक घोषणाबाजी केल्या. “घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो” अशा आशयाचे पोस्टर घेऊन विरोधकांनी सकाळी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केले आहे. तसेच “सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली”, “खोके गेले, बोके गेले; सरकारमध्ये ओक्के झाले” अशी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली.
Published on: Jul 17, 2023 1:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पूर्णकर प्रकरणी मोठी अपडेट, सहपोलीस आयुक्त म्हणाले, मीनाक्षी शिंदे...
‘ईठा’ ची रिलीज डेट जाहीर; ह्या तारखेला चित्रपटगृहांत येणार सिनेमा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
2009च्या WagonR ला बनवलं इलेक्ट्रिक कार, देते 110 किमी रेंज, खर्च फक्त
'आमने सामने'मधून रोहन-केतकीला अचानक का काढलं? लीना भागवत यांचं उत्तर
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...