
Osmanabad : 10 एकरवरील ऊसाला भीषण आग, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
उस्मानाबाद शहराजवळ सलेल्या उभ्या 10 एकर उसाच्या फडाला आणि गॅरेजला विद्युत तारांच्या घर्षणाने आग लागल्याची घटना घडली. या आगीत उसाच्या फडाची जळून जागेवरच राख झाली. उसाच्या फडालगतच असलेल्या भंगाराच्या दुकानातील सर्व साहित्यही आगीच्या भस्मसात झाले
उस्मानाबाद : शहराजवळ सलेल्या उभ्या 10 एकर उसाच्या (Cane) फडाला आणि गॅरेजला विद्युत तारांच्या घर्षणाने आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत उसाच्या फडाची जळून जागेवरच राख झाली. उसाच्या फडालगतच असलेल्या भंगाराच्या दुकानातील सर्व साहित्यही आगीच्या भस्मसात झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे 2 बंब आणि कळंबमधील अग्निशमन गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. यानंतर काही वेळाने आग अटोक्यात आली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे (farmers) नुकसान झाले आहे.
Published on: Mar 19, 2022 12:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्रीराम यांना सलमान बनवलंय..; रामायणवर भडकले मुकेश खन्ना
मुंबईत प्रवास महागला, टोलच्या दरात वाढ; आता किती पैसे मोजावे लागणार?
भारतीय पायलट भिडला, जमिनीपासून 41000 फूट उंच विमानात थरार, थेट..
4 तारखेला ठाकरे बंधुंचा भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली
शतकानंतर जम्पिंग सेलिब्रेशनच का? रोहित म्हणाला, काही गोष्टी मला...
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प