
वेदांता प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण
वेदांत प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "प्रकल्पाबाबत कोअर कमिटीची बैठक होऊ शकली नाही"
मुंबई: वेदांत प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “प्रकल्पाबाबत कोअर कमिटीची बैठक होऊ शकली नाही. गेल्या सात महिन्यात बैठक का झाली नाही? याच उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्यावं” असा सवाल उदय सामंत यांनी केला. “अजित पवार यांचा गैरसमज दूर करण्यासाठी आपण त्यांना जाऊन पेपर दाखवू” असं उदय सामंत म्हणाले.
Published on: Sep 15, 2022 2:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खळबळजनक! 56 वर्षीय शिक्षकाकडून विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य
एक कोटी महिलांना मिळणार प्रत्येकी एक एक लाख, उत्तर प्रदेशच्या सरकारने
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 13 वा दिवस, तोडगा निघणार?
एकनाथ शिंदे लंडनमध्ये असताना ठाण्यात पक्षाला बसला मोठा धक्का
तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...