Pandharpur Wari | पालखीसोबत पंढरपुरात फक्त 2 जणांना प्रवेश, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंची माहिती

| Updated on: Jul 01, 2021 | 3:37 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पालखीसोबत पंढरपुरात फक्त 2 जणांना प्रवेश मिळणार आहे. शिवाय मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे आणि यात 40 जण सहभागी होऊ शकणार आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहो.

Follow us on