Marathi News Videos Pankaja Munde's health deteriorated, he said on Twitter that he will rest for a few days

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती
फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत.
मुंबई : संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील अन्य काही भागात पावसानं थैमान घातलं. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील बनलाय. अशावेळी राज्य सरकारनं तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते करत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
Abhijeet dipke : वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण..आपला स्टँड केला क्लियर
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात CJP आंदोलकांची नारेबाजी, संताप व्यक्त करत प्रियांका चोप्राची बहीण म्हणते, ‘ही आजची पिढी की…’
IND vs ZIM: भारताला त्याचा फायदा झाला म्हणून ते जिंकले, नाही तर आम्ही जिंकलो असतो… पराभवानंतर सिकंदर रझा असा का म्हणाला?
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी प्रार्थना, सरकारला मोठे यश..
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
Related Video
विधान परिषद उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास... संशय कुणावर?
गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड
पराभवाचा झटका सिंकदर रझाला जिव्हारी लागला, रागाच्या भरात म्हणाला की...
NCP विलिनीकरणाला पुन्हा ब्रेक? आता कुठं अडलं घोडं? तो पेच काही सुटेना
वांगचुक यांनी उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी आभार मानले, पण...
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले