
Parbhani | परभणीत स्कॉर्पिओ गेली वाहून, गाडीत 7 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती
परभणीत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असताना गुंज महामार्गावर स्कॉर्पिओ वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये गाडीत 7 प्रवासी अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
नांदेडमध्ये गोदावरी नदी पूरसदृश्य स्थितीत दुथडी भरुन वाहतेय. नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातील स्मशानभूमीला नदीचे पाणी भिडलंय. नदीच्या वरच्या भागात म्हणजेच परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जादा असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याचे एकूण तीन दरवाजे उघडले आहेत. गोदावरीच्या या प्रवाहामुळे छोट्या ओढ्या नाल्याचे पाणी तुंबण्याची भीती आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलाय.
परभणीत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असताना गुंज महामार्गावर स्कॉर्पिओ वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये गाडीत 7 प्रवासी अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
Related Video
युक्रेन भारी पडतोय, व्लादिमीर पुतिन यांची पहिल्यांदाच मोठी कबुली
थायलंडमध्ये नोकरीच्या आमिषानं गेले, 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात अडकले
बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर..
थलपती विजय 'जन नायकन'च्या निर्मात्यांवर मेहेरबान? थेट दिल्लीत मोठं पद
TET पेपर फुटला महाराष्ट्रात, कनेक्शन या चार राज्यात
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,