VIDEO : Chh.Shivaji Maharaj पुतळा प्रकरण; Amravati मध्ये पाण्याच्या टाकीवर चढून Prahar संघटनेची विरुगिरी

VIDEO : Chh.Shivaji Maharaj पुतळा प्रकरण; Amravati मध्ये पाण्याच्या टाकीवर चढून Prahar संघटनेची विरुगिरी

| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 2:34 PM

अमरावती आमदार रवी राणा यांच्या घरासमोर राणा यांच्या समर्थकांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात नारेबाजी पालकमंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद अशी नारेबाजी सुरू आहे. आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे.  चार मोठ्या पोलिसांच्या व्हॅन सह एसआरपीएफ पोलीस तैनात झाले आहेत.

अमरावती आमदार रवी राणा यांच्या घरासमोर राणा यांच्या समर्थकांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात नारेबाजी पालकमंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद अशी नारेबाजी सुरू आहे. आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे.  चार मोठ्या पोलिसांच्या व्हॅन सह एसआरपीएफ पोलीस तैनात झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण आता अमरावतीमध्ये  पाण्याच्या टाकीवर चढून Prahar संघटनेची विरुगिरी सुरू आहे.