Marathi News Videos Political dispute between Maharashtra Uddhav Thackeray and Union Cabinet Minister Narayan Rane at Sindhudurg chipi airport inauguration

Spcial Report | उद्धव ठाकरे-नारायण राणेंमध्ये टशन कायम
सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणात टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील पलटवार केला. मात्र संपूर्ण कार्यक्रमात दोघांमध्येही अबोलाच दिसला.
सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणात टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील पलटवार केला. मात्र संपूर्ण कार्यक्रमात दोघांमध्येही अबोलाच दिसला. अगदी मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यापासून ते चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळीही ठाकरे आणि राणे दूर-दूर राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते.
Published on: Oct 09, 2021 9:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगेंची आंदोलनाची घोषणा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, पाळीव
मराठी भाषा माझी आई तर हिंदी भाषा माझी मावशी... देवेंद्र फडणवीस विधान..
इकडे इमरान खान तुरुंगात, तिकडे बायकोने अब्जाधीशाशी केले दुसरे लग्न
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; अखेर CBI ने ते पाऊल उचललंच
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..