
Special Report | खड्डे जैसे थे, राजकारण मात्र सुसाट, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रस्त्यांवरील खड्डे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची शाळादेखील घेतली. पण खड्डे काही कमी झाले नाहीत.
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रस्त्यांवरील खड्डे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची शाळादेखील घेतली. पण खड्डे काही कमी झाले नाहीत. आता याच खड्ड्यांवरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भांडूपमध्ये काही मुंबईकरांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढली आहे. मात्र, अशाप्रकारे रांगोळी काढून महापालिकेचं लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्न करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Published on: Sep 30, 2021 9:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लता मंगेशकरांनी अवघ्या 13व्या वर्षी गायलेलं पहिलं 'मराठी' गाणं
टीम इंडियात संधी न मिळाल्याचं सरफराजचं दुखणं अखेर ओठांवर, म्हणाला...
7000mAh तगडी बॅटरी-50MP चा कॅमरा, किंमत इतकी कमी, Karbonn Rebel लाँच
मुंबई ते कोल्हापूर जाताना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये लुटमार,गाढ झोपेत..
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी;राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं?
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा