सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री

सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री

| Updated on: Jul 26, 2026 | 1:19 PM

देशाच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

देशाच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आता ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळणार आहेत,

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शपत घेतली असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्याचा यावेळीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अनेक बडे नेते आणि केबिनेटमधील पदाधिकारी दिसत आहेत.

Published on: Jul 26, 2026 1:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us