Marathi News Videos Prakash ambedkar appeal sambhaji chhatrapati to take initiative for new political alliance to make power

Maratha Reservation | राजे शिळेपणा घालवा, पुढाकार घ्या; प्रकाश आंबेडकरांची संभाजीराजेंना साथ
महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा, संभाजीराजे पुढाकार घ्या, प्रकाश आंबेडकरांनी पाठ थोपटली; मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला!
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं हा एक मार्ग आहे. ही याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका करता येते. हा एक मार्ग आहे. पण सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे
Published on: May 29, 2021 8:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साधेपणाने लग्न झाले, त्यांना पोर झाली नाहीत का?, राधाकृष्ण विखे पाटील
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
घटस्फोटानंतर सानिया मिर्झा राहतेय आलिशान घरात, दुबईत जगतेय रॉयल आयुष्य
ज्ञानेश कुमारांचं खरं नाही! राज-उद्धव ठाकरेंना मोठ्या नेत्याची साथ
रेस्टॉरंट, हॉटेल बस्स झालं, तुकाराम मुंढेंना आता.. राऊतांची मोठी मागणी
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...