
वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम नाही : प्रकाश आंबेडकर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकांच्या वेळी वंचित बहूजन आघाडीनं मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहूजन आघाडी मैदानात उतरली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम नाही. उत्तर प्रदेशसह भाजप चार राज्यात निवडून आले आहे. तिथे काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का? , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गर्भवती महिला राहिली बाजूला, ओटीमध्येच डॉक्टर आणि नर्समध्ये हाणामारी
समोरच बसलेला दाऊद, मी खूप घाबरलेलो..; कुमार सानू यांचा मोठा खुलासा
भयंकर! गडचिरोलीत रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं गर्भवतीचा मृत्यू
..तर सर्वात आधी आम्ही सरकारच्या पाठिशी, अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?
पावसातील हे गाणं ऐकताच येते जुन्या प्रेमाची आठवण, 37 वर्षांपासून हिट
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!