
काँग्रेसही लवकरच आम्हाला स्विकारेल; प्रकाश आंबेडकर यांना विश्वास
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांनी आज युतीची घोषणा केली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत? पाहा...
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांनी आज युतीची घोषणा केली आहे. या युतीवर काँग्रेसने अद्याप आपली भूमिका उघडपणे सांगितलेली नाही. शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचे स्वागत करतो. मात्र आमच्याकडे अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव नेमका काय आहे हे पाहून पुढे जाऊ, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेसही आम्हाला लवकरच स्विकारेल, असा आशावाद व्यक्त केलाय.
Published on: Jan 23, 2023 3:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...