
अंबरनाथच्या प्रणव कोतवालचा ज्युनिअर मिस्टर इंडिया स्पर्धेत डंका
अंबरनाथच्या (Ambernath) एका बॉल्डीबिल्डरने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत शहराचा लौकिक वाढवलाय. प्रणव गणेश कोतवाल असं या बॉडीबिल्डरचं (BodyBuilder) नाव असून त्यानं ज्युनिअर मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलाय.
अंबरनाथच्या (Ambernath) एका बॉल्डीबिल्डरने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत शहराचा लौकिक वाढवलाय. प्रणव गणेश कोतवाल असं या बॉडीबिल्डरचं (BodyBuilder) नाव असून त्यानं ज्युनिअर मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलाय. प्रणव कोतवाल (Pranav Kotwal) हा अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात वास्तव्याला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या प्रणवने मागील ३ वर्षांपासून व्यायाम करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू बॉडीबिल्डिंग हेच त्याचं पॅशन बनलं. अथक परिश्रम आणि सरावाच्या जोरावर प्रणवनं चांगली शरीरयष्टी कमावली. यानंतर राज्यपातळीच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरत त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली.
Published on: Mar 08, 2022 11:14 AM
Related Video
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
ENG vs NZ : न्यूझीलंडचा मालिका विजय, इंग्लंडला घरात लोळवलं
शिंदे गटाचे दोन बडे नेते फडणवीसांच्या भेटीला, वर्षावर घडामोडींना वेग
अस्सल देशी उपाय... इतक्या मिरच्या की झाडच वाकणार
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा पाय खोलात; गुन्हा दाखल
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या