Marathi News Videos Pravin darekar criticizes maharashtra government over nashik oxygen leak in dr zakir husain hospital

PRAVIN DAREKAR
हात जोडतो, आतातरी जागे व्हा; नाशिक दुर्घटनेनंतर प्रविण दरेकर हळहळले
हात जोडतो, आतातरी जागे व्हा; नाशिक दुर्घटनेनंतर प्रविण दरेकर हळहळले
नाशिक : नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळेर राज्यात खळबळ उडाली असून विरोधकांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. ठाकरे सरकार कोरोना महामारीला हातळण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी नाशिक येथे दुर्घटनाग्रस्त रुग्णालयास भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना हा आरोप केला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Blinkit च्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर?, viral video ने खळबळ
कर्जदाराच्या मृत्यूनंतर माफ होते कर्ज? सोप्या भाषेत समजून घ्या तो नियम
बायको असो किंवा गर्लफ्रेंड, नाराज झाली असेल तर हे गाणं ऐकवा, क्षणात..
लाथा, बुक्क्या घातल्या, घरात डांबलं, डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर कृत्य
तुकाराम मुंढे मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि थेट ताटात..