Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यपालांसोबत बैठक, कोरोना आणि लसीकरणावर चर्चा होणार

| Updated on: Apr 14, 2021 | 6:44 PM

Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यपालांसोबत बैठक, कोरोना आणि लसीकरणावर चर्चा होणार (Prime Minister Narendra Modi will hold a meeting with the Governor to discuss corona and vaccination)

Follow us on

मुंबई : पंतप्रधान आणि राज्यपाल यांच्यात थोड्याच वेळात बैठक होत आहे.  कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लसीकरण यासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार आहे.