
पैसे घेतल्याच्या कारणावरून महिला आणि तरूणाला मारहाण; भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
पुण्यातील गंज पेठेत पैसे घेतल्याच्या कारणावरून महिला आणि तरुणाला मारहाण करण्यात आली.या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक आणि इतर 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहा
पुणे : पुण्यातील गंज पेठेत पैसे घेतल्याच्या कारणावरून महिला आणि तरुणाला मारहाण करण्यात आली.या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक आणि इतर 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू हरीहर हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. हरीहर यांनीही फिर्याद दिल्यानंतर विरोधी गटाच्या 10ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री गंजपेठेत हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published on: Feb 27, 2023 9:54 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Petrol Diesel Price: मोठा झटका! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ?
राज्यात वारं फिरलं, महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, थेट इशारा, हवामान अलर्ट
रविवारी लोकलचे वेळापत्रक बदलणार, या मार्गावर मेगाब्लॉक
ट्रम्पनं खेळ बिघडवला! रशिया अन् युक्रेनच्या युद्धात युरोपची एन्ट्री?
थेट प्रायव्हेट पार्टवर ठोसा, 16 नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर FIR दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?