
चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात, पाहा व्हीडिओ…
पुण्याच्या चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. हा पूल 2 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 वाजता पाडला जाणार आहे.
अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे: पुण्याच्या (Pune) चांदणी चौकातील (Chandni Chowk) पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. हा पूल 2 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 वाजता पाडला जाणार आहे. दिल्लीतील ट्विन टॉवर सारखंच हा पूलही पाडण्यात येईल. अवघ्या 5 सेकंदात स्फोटकांच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात येईल. यासाठी 600 किलो स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. 1300 होलमध्ये ही स्फोटकं भरण्यात येतील. या पाडकामाआधी 1 ऑक्टोबरला सध्याकाळपासून या मार्गावरची वाहतूक पू्र्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. आसपासचा 200 मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.
Published on: Sep 28, 2022 10:24 AM
Related Video
आयर्लंड-इंडिया टी 20I मालिकेनंतर हेड कोचचा तडकाफडकी राजीनामा, कारण?
केतनला ढकलून देताच सियाच्या तोंडून निघाला तो शब्द...5 मिनिटात काय घडलं
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
मी इस्लाम कबूल करते, आमीर खानशी लग्न करायला तयार- राखी सावंत
भारताचा कट्टर शत्रू असलेल्या देशात उलथापालथ, अधिकाऱ्यांची हकालपट्टी...
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, तरीही पेरण्या खोळंबल्या!
पिवळ्या रंगाचे दुर्मिळ बेडूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
भंडाऱ्याच्या 16 वर्षीय भैरव उराडेचा 'इंडो-नेपाळ युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णवेध!
उदगीरमध्ये मोठा पाऊस; नाल्याचं पाणी रस्त्यावर
गावाच्या पाणी प्रश्नासाठी गजानन बोरकर चढले टॉवरवर