
पुणे शहरात ‘या’ दिवशी वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा इशारा
Pune Rain Update : पुणे शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुणे शहरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 ते 15 मार्च या कालावधीत वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 7 आणि 8 मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहराचे कमाल तापमान 30 अंशांवरून पुन्हा 35 ते 36 अंशांवर गेलं आहे. उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.
Published on: Mar 11, 2023 8:28 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आम्हीच भारी! टीम इंडियाने इंग्लंडला दाखवून दिलं, अवघ्या 72 तासांत...
कोर्टात शिंदे गटापुढे दोन मोठ्या अडचणी, तीन मंत्र्यांचे नाव घेत...
या ठिकाणी व्हा महाकंजूस, तिजोरीत राहतील पैसे, वाचा चाणक्या नीती..
2 राशींच्या आयुष्याचा कायापालट, 2 राशींवर नवं संकट, वाचा राशीभविष्य
घरात झाडू - लादी करायला वेळ नाही? आता रोबोटच करणार सगळी सफाई
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले