Marathi News Videos Pune Devendra Fadnsvis on Amit Shah Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Shivjayanti 2023

“अमित शाह फक्त शिवरायांना आदर्श मानतात, ते सध्या पुस्तकही लिहित आहेत”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते. पाहा व्हीडिओ..
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर भाष्य केलंय. अमित शाह फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. शिवाय शिवरायांवर संशोधन करून ते महाराजांवर पुस्तक लिहीत आहेत. अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून शिवसृष्टीचं लोकर्पण झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते सर्वात आधी रायगडावर येऊन नतमस्तक झाले होते, त्यानंतर ते देशभरात गेले, असंही फडणवीस म्हणालेत.
Published on: Feb 19, 2023 2:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साडी नेसवण्याचे लाखो रुपये, नीता अंबानी साडी ड्रेपरला किती रुपये देतात
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात; विमान सेवा सुरू, तिकीट दर...
बॅट घेऊन फिरत होता 'हँडसम हंक', एका चित्रपटाने रातोरात बनवले सुपरस्टार
150 किमी वेगाने धडकणार चक्रीवादळ, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, अलर्ट
रोहित, गिलनेही असं कधीच केलं नाही जे श्रेयसने केलं, विराटला दाखवला माज
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...