
जेव्हा अजितदादा नाना पाटेकरांच्या घरी जातात, गप्पा-गोष्टी अन् बरंच काही…
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेतली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अभिनेते नाना पाटेकर यांची भेट घेतली. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यानिमित्त अजित पवार पुण्याच्या डोणजे येथील नाना पाटेकरांच्या घरी गेले गेले होते. यावेळी त्यांनी नानांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील शेतकरी बांधव आणि सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी अजितदादांनी प्रार्थना केली. तसंच नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसच्या परिसरात फेरफटका मारला. यावेळी अजित पवार आणि नानांमध्ये (Nana Patekar) चांगलाच गप्पांचा फड रंगल्याचं पाहायला मिळालं.
Published on: Sep 08, 2022 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोदीजी, मिसाइल द्या... आम्ही पाकिस्तानला उडवतो, तालिबान्यांची मागणी
एका झटक्यात बदलणार या पाच राशींचे नशीब, बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी
सलमानसमोरच माही विजच्या डोळ्यांत अश्रू, वीकेंड का वारमध्ये काय घडलं ?
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, काचा फोडल्या; लोकांना चकवा देत....
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त