
VIDEO : Pune Ganesh Chaturthi | गणेशोत्सवासाठी पीएमपीएल प्रशासन सज्ज; 822 जादा बसेस सोडण्याचा निर्णय
खास गणेशोत्सवासाठी पुण्याच्या पीएमपीएल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात गणेशोत्सवाच्या काळात ज्यादा पीएमपीएल बस सोडण्याचा निर्णय घेतलायं. पुण्यातील गणपती बघण्यासाठी बाहेरगावावून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.
खास गणेशोत्सवासाठी पुण्याच्या पीएमपीएल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात गणेशोत्सवाच्या काळात ज्यादा पीएमपीएल बस सोडण्याचा निर्णय घेतलायं. पुण्यातील गणपती बघण्यासाठी बाहेरगावावून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता ज्यादा बस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवासाठी पीएमपीएल प्रशासन सज्ज झाल्याचे देखील या निर्णयावरून दिसून आले. 822 जादा बसेस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Published on: Aug 30, 2022 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश, पंप चालकांचा मोठा इशारा
दिशाचे वडिल नोटिस द्यायला मातोश्रीवर आले, राऊतांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
'हनुमान अंश'ची टीम थेट 'वर्षा'वर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..
केतनला संपवण्यासाठी काय प्लान आखला होता? चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ