Marathi News Videos Pune In the village of Bholawade in Bhor the prestige of the idol Kalsharohan ceremony is held

Pune : भोरमधील भोलावडे गावात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन सोहळा थाटात
भोरमधील भोलावडे गावात नीरा नदी काठावर दगडी बांधकामात साकारलेल्या श्री. भैरवनाथ मंदिरातं (Temple) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
पुणे : भोरमधील (Bhor) भोलावडे गावात नीरा नदी (river) काठावर दगडी बांधकामात साकारलेल्या श्री. भैरवनाथ मंदिरातं (Temple) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तर या सोहळ्यासाठी गावात प्रत्येक घरासमोर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या ह्या सोहळ्या दरम्यान जागरण गोंधळ, भारूड यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. पंचक्रोशीतल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीतं हा सोहळा पार पडला.
Published on: Apr 18, 2022 10:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा
CSKच्या ज्या खेळाडूने विक्रमी फिफ्टी ठोकली, आता त्यालाच बाहेर करणार?
सुनेत्रा पवारांनी वस्तीवर पिठलं भाकरीचा आस्वाद घेत साजरी केली भाऊबिज
रोज किती प्रोटीन खावे? वय आणि वजनानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज असत
फैजानने टाकलं जाळं, प्रेमविवाह करणाऱ्या 'वर्षा'ला नवरा पवन नकोसा झाला
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी