
Pune MHADA | पुणेकरांना आनंदाची बातमी, पुणे म्हाडा लवकरच 1200 घरांसाठी सोडत काढणार
पुणे म्हाडा लवकरच बाराशे घरांसाठी सोडत काढणार आहे. घरं वीस टक्क्यातील खासगी, नामांकित बिल्डरांच्या प्रकल्पातील असणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.
पुणे : पुणेकरांना (Pune) आनंदाची बातमी आहे. स्वप्नातलं घराचं (House) स्वप्न पाहणाऱ्यांना ही बातमी (News) खूप महत्वाची आहे. पुणे म्हाडा लवकरच बाराशे घरांसाठी सोडत काढणार आहे. घरं वीस टक्क्यातील खासगी, नामांकित बिल्डरांच्या प्रकल्पातील असणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीयांना आपल्या स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
Published on: Apr 28, 2022 12:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारत-श्रीलंका गोल्ड मेडल मॅच रद्द झाली तर कोणाला मिळणार सुवर्णपदक?
शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या 2 वनडेत खेळणार नाही? मग कर्णधार कोण?
मोठी बातमी! पुण्यात महायुती तुटणार? भाजप निवडणूक स्वतंत्र लढवणार?
बाबर आझमची इज्जतच काढली, पाकिस्तानचाच माजी खेळाडू रागाने लाल, इंग्लंड
महेश मोटेने मागितली राज ठाकरेंची माफी, तोंडाला काळं ....थेट लोटांगण
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर