AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : बेकायदा ताडी विक्री अन् सेवन; आंबेगावातील शिनोलीतल्या अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना पोलिसांनी केली अटक

आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात शरिरास घातक असे रसायन मिश्रित ताडी तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना (Ghodegaon Police) मिळाली होती. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार होत असल्याची शक्यता आहे.

Pune crime : बेकायदा ताडी विक्री अन् सेवन; आंबेगावातील शिनोलीतल्या अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना पोलिसांनी केली अटक
शिनोलीत पोलिसांनी बेकायदा ताडीविक्रीवर केलेली कारवाईImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 11:27 AM
Share

पुणे : आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील शिनोली येथे रसायनमिश्रित ताडी अड्ड्यावर घोडेगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ताडी तयार करून विक्री करणाऱ्या तिघांसह सेवन करणारे दोघे अशा पाच जणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात शरिरास घातक असे रसायन मिश्रित ताडी तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांना (Ghodegaon Police) मिळाली होती. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार होत असल्याची शक्यता आहे. खात्री केल्यानंतर याठिकाणी हा छापा पोलिसांनी टाकला आहे. यावेळी सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांच्या टिमने सापळा रचून 11 हजारांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. यात अजून कोण कोण सहभागी आहे, याचाही तपास घोडेगाव पोलिसांमार्फत करण्यात येत आहेत.

आणखी वाचा :

Pune accident : पुण्यातल्या लोणी काळभोर टोलनाक्यावरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; दोन्ही कारचा चुराडा

Pune Loudspeaker : स्वागतार्ह..! ईदच्या दिवशी डीजे टाळून तो पैसा गरजूंसाठी वापरणार; पुण्याच्या लोहिया नगरमधल्या मशिदींचा निर्णय

Big news for jail inmates : येरवडा कारागृहातील कैद्यासाठी मोठी बातमी; 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी 223 कैद्यांनी केला अर्ज

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.