Marathi News Videos Pune News rap song case Singer Shubham Jadhav Chatushringi Police Station in Marathi

‘त्या’ गाण्यावर आक्षेप, गायकाकडून माफीनामा; पाहा प्रकरण काय आहे…
Pune News Rap Song Case : माफी मागतो तक्रार मागे घ्या; पुण्यातील रॅप सॉंग प्रकरणी गायकानी विनंती
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात केलेल्या वाद आता अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे कोणतीही परवानगी न घेता अश्लील भाषेत रॅप सॉंग चित्रीत करणाऱ्या तरुणाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता त्या तरुणाची शुक्रवारी पुणे पोलिसांकडून चौकशी देखील होणार आहे. अश्लील भाषेचा वापर तसेच बंदूक आणि तलवारदेखील दाखवण्यात आली होती. याच कारणावरून पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात शुभम आनंद जाधव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी शुभमची चौकशी देखील होणार होती. पण आता ज्याने हे सॉंग गायलं पुढे येत या सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं आहे.याबाबत मी रीतसर परवानगी मागितली होती. तरीही माझ्यावर कारवाई करण्यात येत असून मी माफी मागतो, तक्रार मागे घ्या अशी विनंती शुभमने केली आहे.
Published on: Apr 20, 2023 7:43 AM
Related Video
गणपती उत्सव- नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल,कोटा कमी - दलाल घुसले
Dmart Secret Shopping Tips : एक हजार रुपयात महिन्याभराचे रेशन कसे भराल
एकनाथ शिंदे- सहा फुटीर खासदारांनी गृहमंत्री अमित शाहा यांची घेतली भेट
पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? जयंत पाटील CM फडणवीस यांच्या भेटीला
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60