Pune | पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन
Pune Ganpati

Pune | पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन

Nupur Chilkulwar | Updated on: May 26, 2021 | 11:05 AM

पुण्यात पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन, दगडूशेठांना तब्बल ५०० शहाळ्यांचं महानैवेद्य अर्पण, वैशाख पौर्णिमेदिनी गणेशाचा पुष्टिपती विनायक अवतार, वैशाख वणव्यापासून नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी महानैवेद्य

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us