
दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं; कोर्टाच्या आदेशानंतरही वेतन नाहीच!
दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता 15 तारीख उलटली तरीही या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. पाहा व्हीडिओ...
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता 15 तारीख उलटली तरीही या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. फेब्रुवारी महिना आला तरी जानेवारीचं वेतन माञ थकीत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 360 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. तरीही हजारो कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीयेत. “सरकारने यामध्ये राजकारण आणू नये. आम्हाला फक्त शब्द दिला जातो की वेतन वेळेवर मिळेल पण तो थकवला जातो. आम्हाला न्याय द्या. आमचं वेतन वेळेवर करा”, अशी मागणी हे एसटी कर्मचारी करत आहेत.
Published on: Feb 15, 2023 10:52 AM
Related Video
इतकं लोकप्रिय गाणं की 74 वर्षांपासून प्रत्येक व्यक्तीचं आवडतं
संत रविदासांची भूमिका ऐतिहासिक; दत्तात्रेय होसबळे यांचं विधान
370ची बिर्याणी जोकवर हस हसला, आता रडण्याची वेळ! प्रणीत मोरेचा नवाVideo
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
थोडी जरी चूक झाली असती तर... खेळता खेळता शेंगदाणा खाल्ला अन् फुफ्फुसात
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर