
पुणे टॉप न्यूज : पुणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालय होणार पेपरलेस
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दोन महिने बंद राहणार आहे. कर्जत स्थानकावर काम सुरु असल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय पेपरलेस होणार आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे महानगरपालिकेतून दोन गावे वगळण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. यामुळे पुणे मनपातील दोन गावे कमी होणार आहे. इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आहे. त्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दोन महिने बंद राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय पेपरलेस होणार आहे.
Published on: Jan 30, 2023 10:49 AM
Related Video
सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, सरकारकडून मदतीची घोषणा
हरमनप्रीत कौरचा कारनामा, पहिल्याच धावेसह मिताली राजचा महारेकॉर्ड ब्रेक
इराण आणि अमेरिका शांततेत इस्रायलचा खोडा, बैरुतवर केला मोठा हल्ला...
इथं नवरदेव जातो नांदायला, बायकोच्या घरी राहून सासऱ्याचं करतो काम!
Vastu Shastra : दारामागे वाहनाची चावी अडकवणं शुभ की अशुभ, जाणून घ्या
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद