पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली, लोणावळ्यात पर्यटक येण्यास सुरुवात

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली, लोणावळ्यात पर्यटक येण्यास सुरुवात

| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 11:07 AM

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये.

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये.