
Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच; महापौर नाराज, व्यापारी आक्रमक
पुण्यातले निर्बंध जैसे थे आहेत. त्यामुळे पुण्यातले व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी शासनाविरोधात घंटानाद आंदोलन केलंय.
पुण्यातले निर्बंध जैसे थे आहेत. त्यामुळे पुण्यातले व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी शासनाविरोधात घंटानाद आंदोलन केलंय. मुंबई आणि पुण्याला वेगवेगळे न्याय का?, असा सवाल करत आमचं जगणं अवघड झालंय, आम्ही आता निर्बंध पाळणार नाही, असा आक्रमक पवित्रा पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
सर्व नियमात बसताना पुण्याच्या बाबतीत दुजाभाव का?, असा सवाल करत महापौर मुरलीधर मोहोळ पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं तर मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडतायत. पुण्याच्या बाबतीत राजकारण होत की काय असं चित्र दिसतंय, असं महापौर म्हणाले. तसंच आजच्या व्यापारी आंदोलनाला आमचा पाठींबा असणार आहे, असंही महापौरांनी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अक्षय कुमारचा ‘हैवान’ फ्लॉप, अजून एक सिनेमा फ्लॉप ठरण्याचे कारण काय?
विषारी दात गमावल्यावर साप जगतो कसा? अन्नाविना जिवंत राहतो कसा?
पितृपक्षातील हे ३ दिवस चुकवू नका! श्राद्धासाठी मानले जातात खास
फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, निघण्यापूर्वी नक्की ‘या’ गोष्टी करा
मौनव्रतानंतर लता मंगेशकरांनी गायलेलं हे अजरामर गाणं, 64 वर्षांनंतरही..
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची