
Rahul Gandhi: काँग्रेसने जे 70 वर्षात कमावलं भाजपाने ते 8 वर्षात गमावलं- राहुल गांधी
देशात लोकशाही इतिहासजमा झाली असून काँग्रेसने जे 70 वर्षात कमावलं भाजपने ते 8 वर्षात गमावलं असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. जो सरकारच्या विरोधात बोलतो त्याच्यामागे सरकारी यंत्रणा लावल्या जातात, मात्र मी महागाई विरोधात लढणार असे राहुल गांधी म्हणाले. देशात हुकूमशाही सुरु असून महागाई विरोधात कुणीच बोलायला तयार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. स्टार्ट अप इंडिया आता कुठे आहे असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला. मी जितका जास्त सर्वसामान्यांसाठी आवाज उठवेल तितके जास्त माझयावर आक्रमण होईल असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. देशात लोकशाही इतिहासजमा झाली असून काँग्रेसने जे 70 वर्षात कमावलं भाजपने ते 8 वर्षात गमावलं असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
Published on: Aug 05, 2022 11:43 AM
Related Video
मैदानावर श्रीलंकन खेळाडूंना भिडला, मग वैभव कोणाच्या पाया पडला? Video
मुंबईकराचं टेन्शन वाढवणारी बातमी! पाणीकपात वाढणार?, पुढल्या आठवड्यात..
मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, प्रणित मोरे आणि डॉक्टर..
वैभवला सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकपासून लांब का ठेवलं?
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने फोडला घाम ! आजचे दर पाहून...10 ग्रॅम सोनं..
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच