
Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात दाखल ; वंसंत मोरे यांच्या महाआरतीला उपस्थित राहणार का?
राज ठाकरे पुण्यात असतानाच वंसंत मोरे यांची महाआरती करणार आहेत. वसंत मोरे यांनी महा आरतीचे आयोजन केले आहे. मात्र वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महा आरतीला जाणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray ) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे नुकतेच पुण्यात दाखल झाले आहेत. आपल्या वैयक्तिक कारणासाठी ते पुण्यात आहेत. साईनाथ बाबर (Sainath babar) हे राज ठाकरे यांच्या राजमहल या निवासस्थानी पोहचले आहेत. तसेच मनसेचे पदाधिकारीहे ठिकाणी उपस्थित आहेत. राज ठाकरे पुण्यात (Pune) असतानाच वंसंत मोरे यांची महाआरती करणार आहेत. वसंत मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले आहे. मात्र वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महा आरतीला जाणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
Published on: May 07, 2022 5:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढे यांना दणका, मुंढे इफेक्ट हॉटेल किचनमध्ये नाही तर एफडीए..
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
गुरुजींच्या सभेत राडा, ज्ञान देणारे शिक्षकच एकमेकांच्या अंगावर धावले
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
आता शुभमन ठरवणार विराटने कसं खेळायचं? मॅचनंतर गिल म्हणाला...
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात