
राज ठाकरेंनी बोलावली नेते आणि सरचिटणीसांची बैठक; विदर्भ दौऱ्याआधी महत्त्वाची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. येत्या 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. येत्या 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे येत्या 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
Published on: Sep 10, 2022 1:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
PM मोदींची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक! कामगिरीचा हिशोब होणार...
फक्त 1 रुपयाचा डेटा प्लॅन, मोफत कॉलिंग, रोज 100 मेसेज, फीचर्स काय?
हॉटेलच्या बाथरुममध्ये फोन का ठेवतात? जाणून घ्या यामागील रंजक कारण...
या गावातील महिला आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...