
शिवतिर्थावर गुढीपाडवा उत्सव, राज ठाकरेंनी आपल्या कुटुंबियासोबत साजरा केला गुढीपाडवा उत्सव
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्या शिवतिर्थ या नव्या घरी पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackery) यांनी गुढीची विधीवत पूजा केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्या शिवतिर्थ या नव्या घरी पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackery) यांनी गुढीची विधीवत पूजा केली. यावेळी स्वत: राज ठाकरे, अमित ठाकरे आणि अमित यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. राज आणि अमित ठाकरे (Amit Thackery) यांनीही गुढीला फूलं अर्पण केली. यावेळी राज यांच्या घराबाहेर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते.
Published on: Apr 02, 2022 1:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Feng Shui : रात्रीतून नशीब चमकेल, करा फक्त फेंग शुईचे हे तीन उपाय
पुराच्या पाण्यात चक्क दारूच्या बाटल्या Video Viral
महाराष्ट्रातील दुष्काळाची व्यथा मांडताना शेतकरी महिलांना अश्रू अनावर
शाहरुख खानला झाप झाप झापलं! शूटिंग सुरु असतानाच डायरेक्टरचा पारा चढला
काळ्या गाऊनमध्ये आयेशा खानचं खास फोटोशूट चर्चेत
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...