Marathi News Videos Raj Thackeray Kiyan amit Thackeray Sharmila Thackeray Shivaji park Dipotstav Diwali 2022

जेव्हा राज ठाकरे नातवासोबत शिवाजी पार्कात फेरफटका मारतात…
राज ठाकरे यांनी नातू कियानसोबत शिवाजी पार्कमध्ये फेरफटका मारला. पाहा व्हिडिओ...
मुंबई : मनसेच्या वतीने दादरच्या शिवाजीपार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दीपोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहकुटुंब या कार्यक्रमात हजर होते. यावेळी नातू कियानही त्यांच्यासोबत होता. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी नातू कियानसोबत शिवाजी पार्कमध्ये फेरफटका मारला. गाडीतून कियानला (Kiyan Thackeray) त्यांनी शिवाजी पार्कची सफर घडवली.
Published on: Oct 22, 2022 10:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...