Marathi News Videos Rajiv Kumar is appointed as the Chief Election Commissioner of the Election Commission

Chief Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार
राजीव कुमार हे 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.
नवी दिल्ली : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) पदी राजीव कुमार यांचं नाव घोषित झालंय. 15 मे रोजी ते पदभार स्वीकारतील. यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील चंद्रा हे 14 मे रोजी निवृत्त होत आहेत. राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस (IAS)अधिकारी आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. तर ते 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील.
Published on: May 12, 2022 4:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जात पाहून मुलाखत, लाच घेऊनच भरती, रामदेव बाबांचा आंदोलनाचा इशारा
रुणांबद्दल RSSचं सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
संतोष बांगर CEO ला थेट नडले, 'नोकर आहात नोकरांसारखे वागा'
जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांकडून तब्येतीबाबत मोठी अपडेट
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ