
उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेची बदनामी झाली; रामदास कदम यांचे गंभीर आरोप
शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पाहा नेमकं काय म्हणालेत...
शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेची बदनामी झाली, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ये तो बस झाकी है! अभी बहुत कुछ है…, असं रामदास कदम म्हणालेत. 135 देशांमध्ये एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं की बाळासाहेबांचा मुलगा असक्षम आहे. उद्धवसाहेब तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हता. 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत तुम्ही सत्तेत होत काय केलं?, असा सवालही त्यांनी केलाय.
Published on: Jan 30, 2023 7:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? गोविंदा प्रकरणावर पुन्हा संतापली अभिनेत्री
मी गरोदर राहिल्यानंतरही...ट्रोलिंगवर स्पष्टच बोलली हृता दुर्गुळे
सारखी भांडणं होतायेत, मग ही झाडं तर तुमच्या घरात नाहीयेत ना?
पार्सल बंद, 5 हजारांचा दंड, शिवभोजन थाळीचे नियम बदलले; सरकारचा निर्णय
असं एक गाव जिथे शेकडो मुली अविवाहित, पण मुलगाच मिळेना, कारण काय?
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!